मेरी कॉम बनणार २०२० ची बॉक्सिंग अँबॅसिडर
Max Woman | 2 Nov 2019 2:51 PM IST
X
X
बॉक्सिंग विश्वात आपले अधिराज्य गाजवणाऱ्या मेरी कोम (Mary kom) या एक आदर्श खेळाडू आहेत. सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मेरी कोम या आता फक्त भारताच्याच नव्हे तर संपुर्ण जगाच्या प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत. मेरी कोम यांची आंतरराष्ट्रीय ऑलिंपीक परिषदेने २०२० बॉक्सिंग अँबॅसिडर म्हणून निवड केली आहे.
भारतासाठी ही खरचं खूप अभिमानाची बाब आहे. मणिपूरमध्ये राहणाऱ्या ३६ वर्षीय मेरी कोम यांनी आत्तापर्यंत विश्व चॅम्पियनशीप च्या इतिहासात एकूण आठ पदक मिळवून बॉक्सिंग क्षेत्रात आपला पगडा नेहमी दमदार ठेवला आहे. शिवाय त्या राज्यसभा सदस्या देखील आहेत. बॉक्सर म्हणून त्यांनी मोठा नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या या कारकीर्दीची जाणीव ठेऊन, त्यांची बॉक्सिंग अँबॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
Updated : 2 Nov 2019 2:51 PM IST
Tags: boxer mary kom facts to know about mary kom mary mary kom mary kom boxer mary kom boxing mary kom brand ambasider mary kom fight mary kom movie mary kom olympics mary kom videos mc mary kom
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire