Home > रिपोर्ट > राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला- सोनाली कुलकर्णी

राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला- सोनाली कुलकर्णी

राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला- सोनाली कुलकर्णी
X

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या 'महाविकास आघाडी'चं सरकार सत्तेत येणार, असं असताना शनिवारी सकाळी देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सोशल मीडियावर याची चर्चा चांगलीच रंगली. यानंतर सर्वच स्थरातून मिम्स जोक वायरल होऊ लागले . अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी काही वेळापूर्वीच फेसबुकच्या माध्यमातून त्यांचं मत व्यक्त केलं. त्यानंतर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील तिचं मत मांडलं आहे. तिने ट्विटद्वारे महाराष्ट्र विधानसभा निवडणूका यावर एक ट्विट केलं

‘पवार’ play शिवाय जिंकता येत नाही....

असं दिसतंय...

क्रिकेट वर्ल्डकप फायनल काय नाही तर #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक काय 🤔

पण या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?

असं ट्विट केलं आहे.

https://twitter.com/meSonalee/status/1198147573535477761

Updated : 23 Nov 2019 11:04 AM GMT
Next Story
Share it
Top