Latest News
Home > रिपोर्ट > Ground Report: बापरे बाप, 60 वर्षात असा महापूर पाहिला नाही...

Ground Report: बापरे बाप, 60 वर्षात असा महापूर पाहिला नाही...

Ground Report: बापरे बाप, 60 वर्षात असा महापूर पाहिला नाही...
X

महाड तालुक्यात महापुराने थैमान घातले आहे, अशातच घरे, व दुकानात पाणी शिरून सर्व जीवनावश्यक साहित्य वाहून गेले, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली, कोरोनाची महामारी अशातच महापुरचे संकटाने सारे उध्वस्त झालेत, महाड तालुक्यातील खरवली काळीज येथील नागरिकांनी अनुभवलेला पूर व कटू आठवणी यासंदर्भात आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी....


Updated : 25 July 2021 5:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top