Home > रिपोर्ट > उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात 'या' महिलांना संधी

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात 'या' महिलांना संधी

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात या महिलांना संधी
X

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार विधानभवन परिसरात पार पडला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार आज विधानभवन परिसरात पार पडला. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि आदिती तटकरे यांचा समावेश आहे. त्यापैकी यशोमती ठाकूर वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट पदाची तर आदिती तटकरे यांना राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ

आदिती तटकरे यांची Exclusive मुलाखत | Aditi Tatkare | Exclusive Interview

Updated : 31 Dec 2019 9:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top