Home > रिपोर्ट > २६ जानेवारीपासून शाळांमध्ये लागू होणार "हा" निर्णय

२६ जानेवारीपासून शाळांमध्ये लागू होणार "हा" निर्णय

२६ जानेवारीपासून शाळांमध्ये लागू होणार हा निर्णय
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला असून येत्या 26 जानेवारी पासून शाळांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन प्रार्थनेनंतर करण्याचा निर्णय जारी केला आहे. त्याचबरोबर हा निर्णय राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये राबवला जाणार आहे. दरम्यान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाबद्दल बोलताना

"हा जिआर आम्ही नव्याने काढलेला आहे असं नाही आधीच्या सरकारनेच देखील हा निर्णय घेतला होता मात्र अंमलबजावणी होत नसल्याने आम्ही फक्त अंमलबजावणी केल्याचं"

त्यांनी मॅक्सवूमनजवळ बोलताना सांगितले.

https://youtu.be/gZLOkcr9Kuc

Updated : 22 Jan 2020 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top