Home > रिपोर्ट > कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर

कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर

कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर
X

सोलापूर शहरमधून प्रणिती शिंदे पिछाडीवर

सोलापूर शहर मध्य मधून कॉंग्रेस प्रणिती शिंदे या ४ हजार २९१ मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांना एमआयएमच्या फारूक शाब्दी यांनी कडवी टक्क दिली आहे. फारूक शाब्दी यांना ९ हजार ५२३ मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या दिलीप माने यांना ३ हजार ४४ मतं मिळाली आहेत.

Updated : 24 Oct 2019 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top