Home > रिपोर्ट > भाजपच्या मुक्ता टिळक आघाडीवर

भाजपच्या मुक्ता टिळक आघाडीवर

भाजपच्या मुक्ता टिळक आघाडीवर
X

मुक्ता टिळक यांना १५ हजार मतांची आघाडी

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना कसबा विधानसभा मतदारंसघातून मोठी आघाडी मिळाली आहे. दहाव्या फेरीनंतर त्यांना जवळपास १५ हजार ५०० मतांची आघाडी मिळाली आहे.

Updated : 24 Oct 2019 5:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top