Home > रिपोर्ट > ‘ही’ असावी महाराष्ट्रची महिला मुख्यमंत्री – सुप्रिया सुळे

‘ही’ असावी महाराष्ट्रची महिला मुख्यमंत्री – सुप्रिया सुळे

‘ही’ असावी महाराष्ट्रची महिला मुख्यमंत्री – सुप्रिया सुळे
X

राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत सध्याच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या राजकीय वारसदारांपासून ते अजित पवारांनी बाळासाहेबांविषयी केलेल्या खुलाशांपर्यंत त्यांनी उत्तरं दिली. यावेळी सुळे यांनी महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री पदासाठी नावही सुचवलं.

या मुलाखती दरम्यान, महिला मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल हा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी सोलापूर मध्यच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच नाव घेतलं. “प्रणिती शिंदे वकिल आहेत. खूप कष्ट घेतात तसेच स्थानिक पातळीवर त्यांनी खूप चांगली कामं केली आहेत,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Updated : 18 Oct 2019 1:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top