Home > रिपोर्ट > सदा खोत हिशोबात रहायचं – रुपाली चाकणकर

सदा खोत हिशोबात रहायचं – रुपाली चाकणकर

सदा खोत हिशोबात रहायचं – रुपाली चाकणकर
X

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

काय म्हटलं होतं सदाभाऊ खोत यांनी...

“शरद पवारांनी येरवड्याच्या तुरूंगात गांधीजींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच रहावं,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेच संतापजनक प्रत्यूत्तर रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरून दिले आहे.

“सदा खोत, तुम्हाला खरं तर उत्तर द्यावं इतकी तुमची औकात नाही. पण हिशोबात रहायचं....कारण झाकली मुठ सव्वा लाखाची, उघडली तर जड जाईल.” अशा तिखट शब्दात सदाभाऊ खोत यांना सज्जड दमच भरला आहे.

Updated : 15 Oct 2019 5:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top