‘पंकजा यांनी सुखाने सासरी नांदायला जावं’ - रुपाली चाकणकर
Max Woman | 18 Oct 2019 10:10 AM GMT
X
X
परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रचारसभेत “लोकसभेला एका लेकीला मतदान केलं, आता विधानसभेला लेकाला संधी द्या.” असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी परळीकरांना धनंजय मुंडे यांना निवडून देण्याचे आवाहन केलं आहे.
तसेच त्यांनी पंकजा मुंडे यांना उद्देशून ‘खणानारळाची ओटी भरून आता लेकीची सासरी पाठवणी करा’ असं म्हणत फेसबुक पोस्ट केली आहे.
परळी विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विरूद्ध भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून अधिक ताकद लावली जात आहे.
Updated : 18 Oct 2019 10:10 AM GMT
Tags: bjp minister pankaja munde GOPINATH MUNDE ncp leader rupali chakankar pankaj munde PANKAJA MUNDE pankaja munde bhashan pankaja munde election pankaja munde full speech pankaja munde selfie pankaja munde vote PRITAM MUNDE' rupali chakankar rupali chakankar bhashan rupali chakankar katol rupali chakankar latest speech rupali chakankar ncp rupali chakankar news rupali chakankar speeches rupali chakankar tai
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire