Home > रिपोर्ट > सशक्त लोकशाहीसाठी घराबाहेर पडून मतदान करा – पंकजा मुंडे

सशक्त लोकशाहीसाठी घराबाहेर पडून मतदान करा – पंकजा मुंडे

सशक्त लोकशाहीसाठी घराबाहेर पडून मतदान करा – पंकजा मुंडे
X

आज राज्यात विधानसभेच्या २८८ जागांवर आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे. परळी मतदार संघातील भाजपच्या उमेदवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटूंबीयांसह जिल्हा परिषद शाळेतील मतदार केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.

तसचं त्यांनी ट्विटर पोस्टवर म्हटलं आहे की, “सर्व सुसंस्कृत, सुशिक्षित आणि संवेदनशील मतदारांनो, मी आपल्याला विनम्र आवाहन करते की, सशक्त लोकशाहीसाठी आपण घराबाहेर पडून मतदान करा.”

Updated : 21 Oct 2019 10:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top