‘महेश लांडगेंना विजयी करा’- पंकजा मुंडे
Max Woman | 18 Oct 2019 12:26 PM GMT
X
X
भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार महेश लांडगे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महेश लांडगेंना प्रचंड मतांनी विजयी करा. असं आवाहन भोसरीकरांना केलंय.
“बचत गटाचं मोठं काम लांडगेंच्या माध्यमातून उभं राहिलं आहे. त्याचबरोबर पूर परिस्थितीच्या वेळी त्यांनी मोठी मदत केली होती. आपल्या मतदारसंघासाठी धडपडणारे हे एक युवा नेता आहेत. त्यांना आपण मागेही संधी दिली होती, गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी त्यांना पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी.” असं आवाहन पंकजा यांनी केलं आहे.
Updated : 18 Oct 2019 12:26 PM GMT
Tags: bhagwangad pankaja munde bjp’s pankaja munde pankaj munde PANKAJA MUNDE pankaja munde bhashan pankaja munde election pankaja munde full speech pankaja munde interview pankaja munde palve pankaja munde speech pankaja munde speech news pankaja munde twitter pankaja munde vote PRITAM MUNDE'
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire