Home > रिपोर्ट > ...असे झालं पुण्यातील बुद्धिजीवी महिला संमेलन

...असे झालं पुण्यातील बुद्धिजीवी महिला संमेलन

...असे झालं पुण्यातील बुद्धिजीवी महिला संमेलन
X

विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीने पुण्यात बुद्धिजीवी महिला संमेलनाचे आयोजन केले होते. भाजप महिला मोर्चा राष्ट्राध्यक्षा विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दाखवली. रहाटकर यांनी ‘नारीशक्ती विथ भाजप-चर्चा व संवाद’ या कार्यक्रमाची माहिती आणि फोटो आपल्या ट्वीटरवर पोस्ट केले आहेत.

विजया रहाटकर यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे की, “जातींचे राजकारण बाजूला ठेवुन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रात आमुलाग्र परिवर्तन घडवत आहेत. जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. पुणेकरही आपला आशीर्वाद पुन्हा नक्की देतील.”

Updated : 12 Oct 2019 12:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top