Home > रिपोर्ट > "महाविकासआघाडीचे आम्ही 162"

"महाविकासआघाडीचे आम्ही 162"

महाविकासआघाडीचे आम्ही 162
X

महाराष्ट्रात सत्तापेच निर्माण झालेला असतांना राष्ट्रवादि काॅग्रेस, शिवसेना व काॅग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येत आम्ही १६२ आपले शक्तीप्रदर्शन केले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व 162 आमदारांना मुंबईत शपथ देण्यात आली. यामध्ये महिला आमदारांचाही समावेश आहे. यासंबंधीत फोटो काॅग्रेसचे आमदार यशोमती ठाकुर यांनी आपल्या ट्विटरवर शेयर केला आहे त्यात आमदार प्रणिती शिंदे तसेच कुणाल पाटील हे देखिल दिसत आहेत.

Updated : 26 Nov 2019 5:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top