Home > रिपोर्ट > #LoksabhaElection2019: उर्मिला मातोंडकर V/S गोपाळ शेट्टी

#LoksabhaElection2019: उर्मिला मातोंडकर V/S गोपाळ शेट्टी

#LoksabhaElection2019: उर्मिला मातोंडकर V/S गोपाळ शेट्टी
X

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना काटेकी टक्कर दिली आहे. मात्र असं जरी असलं तरी आकडेवारीनुसार गोपाळ शेट्टी सध्या आघाडीवर आहेत. काही तासांत अचूक असा निकाल समोर येईलचं.

Updated : 23 May 2019 5:32 AM GMT
Next Story
Share it
Top