Home > रिपोर्ट > आनंद पोटात भाजपच्या मावेना

आनंद पोटात भाजपच्या मावेना

आनंद पोटात भाजपच्या मावेना
X

मराठवाड्यात सर्वाधिक जागा भाजपच्या आणू असं आम्ही म्हटलं होत त्यानुसार बीडमध्ये मोठ्याप्रमाणावर जनतेचा कल आम्हाला मिळतोय. असं भाजपच्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीडमध्ये प्रीतम मुंडे मोठ्या मताने आघाडीवर असून बीडचं वातावरण जल्लोषपूर्ण झाले आहे. देशभरातून भाजप पुन्हा एकदा बहुमताकडे जाताना दिसत असून आनंद पोटात माझ्या मावेना अशी स्थिती प्रत्येक भाजपाईची झाली आहे..

बीड लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम गोपीनाथराव मुंडे या 62 हजार 879च्या मतांनी आघाडीवर आहेत. तर बजरंग सोनावणे पिछाडीवर आहेत. यावर पंकजा मुंडे नेमक्या काय बोलल्या पाहा ...

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2733005090106192/

Updated : 23 May 2019 7:42 AM GMT
Next Story
Share it
Top