जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कल्याणातील के.एम. अग्रवाल कॉलेजतर्फे ‘मैत्रिण’ हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात आला. या हेल्पलाईनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनींना समुपदेशनाचे काम केले जाणार आहे.महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्याद्वारे विविध समस्या किंवा वैयक्तीक प्रश्नांवर समुपदेशन करण्यात येणार आहे.
Updated : 9 March 2019 11:04 AM GMT
Next Story