Home > रिपोर्ट > महापौर किशोरी पेडणेकर यांनी साधला मुंबईतील मराठी पत्रकारांशी सवांद

महापौर किशोरी पेडणेकर यांनी साधला मुंबईतील मराठी पत्रकारांशी सवांद

महापौर किशोरी पेडणेकर यांनी साधला मुंबईतील मराठी पत्रकारांशी सवांद
X

शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची अलीकडेच मुंबईच्या महापौरपदी निवड करण्यात आली. आक्रमक नगरसेविका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. मुंबईतील खड्डय़ांचे प्रश्न असो की विविध कारणांमुळे पक्षावर होणारी टीका असो, प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देणाऱ्या ज्येष्ठ नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान त्यांनी मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्याजवळ सवांद साधला.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/775582682961157/

Updated : 2 Jan 2020 6:51 AM GMT
Next Story
Share it
Top