Home > रिपोर्ट > 'निर्भया'च्या बलात्काऱ्यांना "अशी" फाशी द्या कंगना राणावतची मागणी

'निर्भया'च्या बलात्काऱ्यांना "अशी" फाशी द्या कंगना राणावतची मागणी

निर्भयाच्या बलात्काऱ्यांना अशी फाशी द्या कंगना राणावतची मागणी
X

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व चार दोषींच्या फाशीची तारीख अखेर ठरली असून १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता या चारही दोषींना फाशी दिली जाणार आहे. यासंदर्भातले आधी ठरलेली २२ जानेवारी ही फाशीची तारीख पुढे गेली होती. शुक्रवारी राष्ट्रपतींनी त्याचा दयेजा अर्ज फेटाळल्याने चौघांना फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला. यावर अभिनेत्री कंगना राणवतने आपलं मत व्यक्त करत

"निर्भया प्रकरणातील बलात्काऱ्यांना भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे. तरच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा बसू शकेल "

असं म्हणत अभिनेत्री कंगना राणवतने आपला राग व्यक्त केला आहे.

Updated : 23 Jan 2020 1:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top