Home > रिपोर्ट > JNU हिंसाचार: मुंबई राष्ट्रवादी भवना बाहेर एकवटल्या महिला

JNU हिंसाचार: मुंबई राष्ट्रवादी भवना बाहेर एकवटल्या महिला

JNU हिंसाचार: मुंबई राष्ट्रवादी भवना बाहेर एकवटल्या महिला
X

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले होते. जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. ज्यावेळी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सर्वांत हिंसक आंदोलन झाले होते त्यावेळी देखील काही आंदोलक विद्यार्थिनी पुढे आल्या होत्या. याचे पडसाद मुंबईभर सर्व देशभर दिसून आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष अॅड. हेमा पिंपळे यांनी देखील JNU हिंसाचाराबाबत निदर्शने केली. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थित होती.त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या मोर्चात सहभाग घेतला होता.

https://youtu.be/3SX5zgk2n2k

Updated : 8 Jan 2020 1:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top