Home > रिपोर्ट > मुलींच्या हाॅस्टेलमध्ये घुसून रुमपर्यंत ॲसिड घेऊन जाणं इतकं सोपं झालंय का?

मुलींच्या हाॅस्टेलमध्ये घुसून रुमपर्यंत ॲसिड घेऊन जाणं इतकं सोपं झालंय का?

मुलींच्या हाॅस्टेलमध्ये घुसून रुमपर्यंत ॲसिड घेऊन जाणं इतकं सोपं झालंय का?
X

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषसह १९ जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. जेएनयूत रविवारी काहीजणांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनावर अनेकांनी टीका केली होती. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना गेटवे ऑफ इंडिया येथून आझाद मैदानात जाण्यास सांगितले. संवेदनशील जागा असल्याने पोलिसांनी आंदोलकांना गेटवे ऑफ इंडिया येथून हटण्यास सांगितलं होतं.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2685577521495671/?t=1

Updated : 7 Jan 2020 2:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top