Home > रिपोर्ट > पूनम यादवला बीसीसीआयचा पुरस्कार जाहीर

पूनम यादवला बीसीसीआयचा पुरस्कार जाहीर

पूनम यादवला बीसीसीआयचा पुरस्कार जाहीर
X

भारतीय (बीसीसीआय) (२०१८-२०१९) वार्षिक पुरस्काराची घोषणा रविवारी करण्यात आली. महिला क्रिकेट मधील सर्वाकृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून पूनम यादवची निवड झाली आहे. अलीकडेच पूनम यादवला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याबरोबर भारतीय टीमचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला देखील पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर झाला आहे.

https://twitter.com/Rajromantic1/status/1216240463067238403?s=20

Updated : 12 Jan 2020 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top