Home > रिपोर्ट > प्रणिती शिंदे यांनी दिली मुलाखत

प्रणिती शिंदे यांनी दिली मुलाखत

प्रणिती शिंदे यांनी दिली मुलाखत
X

आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोलापूर मध्य मतदारासंघातील काँग्रेसपक्षाच्या नुकत्याच मुलाखती पार पडल्या. यावेळी आ. प्रणिती शिंदे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली. सध्या आ. शिंदे याच मतदारसंघाच्या आमदार आहेत. असे असले तरी सोलापूर शहरातले भाजपचे आणि एम आय एमचे वाढते प्राबल्य पाहता, आ. शिंदे या सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

Updated : 30 July 2019 6:25 PM IST
Next Story
Share it
Top