Home > रिपोर्ट > Women's T20 World Cup:  क्रिकेट सोडून हा कोणता खेळ खेळतेय महिलांची टीम?  

Women's T20 World Cup:  क्रिकेट सोडून हा कोणता खेळ खेळतेय महिलांची टीम?  

Womens T20 World Cup:  क्रिकेट सोडून हा कोणता खेळ खेळतेय महिलांची टीम?  
X

महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांनी तीनही सामन्यांमध्ये यश मिळवत स्पर्धेत सेमी फायनलपर्यंत मजल मारली आहे. मैदानात दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या भारतीय खेळाडू मैदानाबाहेरही आनंद लुटताना दिसत आहेत. अशाच काही आनंददायी क्षणांचा व्हिडीओ ICC ने पोस्ट केला आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये टीम इंडिया विरंगुळ्यासाठी वेगळ्याच खेळाकडे वळली आहे.

या खेळात भारतीय संघातील जेमिमा रोड्रिग्स आणि स्मृति मंधाना यांची एक टीम तर वेदा कृष्णमूर्ति आणि हरलीन देओल यांची दुसरी टीम आहे. आईसीसीने या खेळाला ‘क्रिक्शनरी’ सेशन असं नाव दिलंय. त्यामुळे भारतीय टिम मैदानी खेळाबरोबरच छोट्या छोट्या गोष्टींमधुन जीवनाचा आनंद घेत आहे... पाहा व्हिडीओ.

https://youtu.be/9tKuk3KRZss

Updated : 28 Feb 2020 11:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top