युएईमध्ये सापडलेल्या CORONA बाधित रुग्णांमध्ये १५ भारतीय
Max Woman | 7 March 2020 4:57 PM IST
X
X
३ महिन्याच्या कालावधीत जगभरात १ लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यापैकी भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. अशातच युएईमध्ये सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये १५ भारतीयांचा समावेश असल्यांची माहिती संयुक्त अरब अमिरातीमधील आरोग्य विभागाने दिली आहे.
मागील सप्ताहात युएईमध्ये दहा वर्षाचा मुलगा आणि दोन चीनी रुग्णांचं कोरोना या प्राणघातक रोगाचं निदान करण्यात आल्याची माहितीदेखील आरोग्य खात्याने दिलीय. युएईमध्ये आतापर्यंत कोरोना रोगमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या सात आहे.
Updated : 7 March 2020 4:57 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire