Home > रिपोर्ट > मला स्वतःची क्षमता दाखवून द्यायची आहे - कमलताई व्यवहारे

मला स्वतःची क्षमता दाखवून द्यायची आहे - कमलताई व्यवहारे

मला स्वतःची क्षमता दाखवून द्यायची आहे - कमलताई व्यवहारे
X

पुण्याच्या पहिल्या महिला महापौर कमलताई व्यवहारे यांनी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करता अपक्ष म्हणुन निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आज कसबा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला.

courtesy : social media

गेली ४० वर्षे काम करुनही मला तिकीट मिळत नसेल तर मला स्वतःची क्षमता पक्षाला दाखवून द्यावीच लागेल असं म्हणत व्यवहारे यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त केला. तसेच आपली पात्रता दाखवून देण्यासाठी कोणत्याही पक्षात न जाता काँग्रेसची बंडखोर म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Updated : 4 Oct 2019 3:02 PM GMT
Next Story
Share it
Top