Home > रिपोर्ट > हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार

हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार

हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार
X

बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं असून हे ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र न थांबल्यामुळे पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला असं हैदराबाद पोलिसांकडून सांगण्यात आलं. आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता ही घटना घडली. ही माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Updated : 6 Dec 2019 4:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top