Home > रिपोर्ट > जगातील पहिल्या मानवी रॉबोटची कलाकारी...

जगातील पहिल्या मानवी रॉबोटची कलाकारी...

जगातील पहिल्या मानवी रॉबोटची कलाकारी...
X

जगातील पहिली मानवी रॉबोट असलेल्या अईदा हिने तिची कलाकारी भऱवलेल्या कला प्रदर्शनात दाखवली आहे. तिने पोर्टेट चित्र काढून अनेकांचं लक्ष्य वेधून घेत स्वतःची प्रशंसा करण्याच भाग पाडलं. तिच्या या कलाकरीला अनेकांनी पसंती दाखवली असून तिने 1.2 मिलियन डॉलर्स कमावलेत.

सौजन्य- अल जझीरा

Updated : 7 Jun 2019 10:00 AM IST
Next Story
Share it
Top