Home > रिपोर्ट > महिला-बाळ विरोधी होणाऱ्या हिंसाचारावर कार्यप्रणाली कशा पद्धतीने झाली पाहीजे पाहा….

महिला-बाळ विरोधी होणाऱ्या हिंसाचारावर कार्यप्रणाली कशा पद्धतीने झाली पाहीजे पाहा….

महिला-बाळ विरोधी होणाऱ्या हिंसाचारावर कार्यप्रणाली कशा पद्धतीने झाली पाहीजे पाहा….
X

देशात कायदे तर बनतात मात्र, कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कमतरता असल्यामूळे अत्याचारात वाढ होत आहे. जात पंचायतीच्या नोंदी पोलीसांकडून घेतल्या जात नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे तसंच क्रोमार्य चाचणी विरोधात कडक कायदे झाले पाहीजेत. महिला अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामूळे त्यांना न्यायालयात लवकर न्याय मिळत नाही, म्हणून महिलांसाठी वेगळे न्यायालय निर्माण करावं. देशातील महिला आयोग आणि बाल आयोग भरडल्या जात आहेत त्यामूळे त्याकडे लक्ष दिलं पाहीजे. पाहा हा व्हिडीओ..

https://youtu.be/zDDdoAjnA-U

Updated : 31 Jan 2020 9:52 PM IST
Next Story
Share it
Top