Home > रिपोर्ट > तरुणाई कसा साजरा करणार 'मासिक पाळीचा सप्ताह'

तरुणाई कसा साजरा करणार 'मासिक पाळीचा सप्ताह'

तरुणाई कसा साजरा करणार मासिक पाळीचा सप्ताह
X

समाजामध्ये आज ही मासिक पाळीविषयी लोकांचे विचार संकोचित आहे. या गोष्टीकडे लोकं तुच्छतेच्या नजरेने पाहतात. मासिक पाळीविषयी समाजातील लोकांचे विचार बदलण्याचा उद्देश #संकुचित लोक या ग्रुपमार्फत केलं जातं . "महोत्सव मासिक पाळीचा" याद्वारे समाजातील लोकांना मासिक पाळीचं महत्व्य पटवून देण्यासाठी हा कार्यक्रम सादर केला जात आहे. समाजामध्ये मासिक पाळीविषयी वेगवेगळे नियम आखून दिलेले आहेत मात्र . या सामाजिक कक्षेच्या बाहेर जाऊन #संकुचित लोक या ग्रुपने मासिक पाळीचा महत्व पटवुन देण्यासाठी येत्या २५मे ला नेरूळ नवी मूबंई येथे जेव्लेस् गार्डन ला हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

Updated : 16 May 2019 12:54 PM GMT
Next Story
Share it
Top