Home > रिपोर्ट > Happy Mothers Day 2019: आईच्या आठवणीत बिग बी 

Happy Mothers Day 2019: आईच्या आठवणीत बिग बी 

Happy Mothers Day 2019: आईच्या आठवणीत बिग बी 
X

आई हे शब्द स्वत:च्या सुखांचा त्याग करून नेहमी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणारी व्यक्ती आहे. वडील मुलांचं छत्र असतात तर आई मुलांचा आधार असते. प्रत्येक सुख-दु:खामध्ये आई आपल्यासोबत आहे. आईचं प्रेम कायमच अगणित आणि पवित्र राहिलं आहे. दरम्यान आजच्या Happy Mothers Day दिवशी बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी मदर्स डेच्या एक दिवस आधीच आपल्या आईप्रतीचं प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी ट्विटरवर हे गाणं शेअर केलं आहे. या गाण्यातून अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आईला तेजी बच्चन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

https://youtu.be/Fia1gcooPlQ

Updated : 11 May 2019 2:16 PM IST
Next Story
Share it
Top