Home > रिपोर्ट > सुप्रिया सुळेंकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा!

सुप्रिया सुळेंकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा!

सुप्रिया सुळेंकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा!
X

आज पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने साजऱ्या होत असलेल्या ईद-ए-मिलाद-उन-नबी हा मुसलमान बांधवांचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. यानिमीत्ताने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून ईदनिमीत्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे की, “पैगंबर हजरत मोहम्मद यांचा आज जन्मदिन... हा दिवस ईद ए मिलाद म्हणूनही साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Updated : 10 Nov 2019 11:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top