Home > रिपोर्ट > म्हणून तरुणींना आवडतो अजय देवगन

म्हणून तरुणींना आवडतो अजय देवगन

म्हणून तरुणींना आवडतो अजय देवगन
X

आज 2 एप्रिल बॉलिवूड सिंगम अजय देवगन याचा वाढदिवस... 50 वर्षाचा झालेला अजय देवगन आजही तरुणींना आणि महिलांना इतकाच भावतोय. गेल्या 27 वर्षात अजयने सुपर हिट चित्रपट केले असून आता नुकताच त्याचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपटही धमाकेदार झाला. तसेच ‘तानाजी’ आणि ‘देदे प्यार दे’ हे चित्रपट देखील लवकर प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.

सिंगम मध्ये साकारलेली व्यक्तिरेखा असो किंवा पहिल्या सिनेमातल्या फूल और कांटे मधली भूमिका असो. आजही प्रक्षेकांच्या मनाला भावणारी आहे. रोमांटिक अजयचे जबरदस्त अँक्शन सिनेमेही गाजले आहे. म्हणूनच आजही तरुणींना अजय देवगन आवडतो.

Updated : 2 April 2019 7:06 AM GMT
Next Story
Share it
Top