Home > रिपोर्ट > Gold Rate Today: सोन्याची घसरण थांबली, पण खरेदी करताना सावधान

Gold Rate Today: सोन्याची घसरण थांबली, पण खरेदी करताना सावधान

Gold Rate Today: सोन्याची घसरण थांबली, पण खरेदी करताना सावधान
X

कोरोनाच्या वाढत्या प्रभावातही सोन्याचे भाव आता सराफा बाजारात स्थिर होताना दिसत आहेत. शुक्रवारी बाजारात सोन्याच्या दरात (Gold rate today) 40,610 रुपये प्रति तोळा सुरुवात झाली आहे. सोन्याच्या किमतीतील मोठ्या घसरणीनंतर आज पुन्हा सोन्याच्या किमतीत किंचीत वाढ दिसू लागली आहे.

चांदीला लागलेली घरघर अजूनही सुरु असून 39990 रु प्रति किलो दरावर चांदीचा भाव स्थिरावला आहे. 18 मार्चला चांदीच्या बाजारातील 1790 रुपयांच्या जोरदार घसरणीनंतर चांदीच्या दर सध्या तरी स्थिरावला आहे. मात्र, दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या 5 दिवसातील सोन्याचा भाव

सोन्याचा भाव 22 कॅरेट (10 ग्रॅम) 24 कॅरेट (10 ग्रॅम)

20 मार्च 39610 40610

19 मार्च 39600 40600

18 मार्च 39900 40900

17 मार्च 39200 40200

16 मार्च 40200 41200

सोन्याचा भाव 22 कॅरेट (10 ग्रॅम) 24 कॅरेट (10 ग्रॅम)

मुंबई 39,610 ₹40,610

पुणे ₹39,610 ₹40,610

नागपुर 39,610 ₹40,610

नाशिक 39,610 40,610

चांदीचा भाव (प्रति किलो)

मुंबई 39990.00

पुणे 39990.00

नागपुर 39990.00

नाशिक 39990.00

Updated : 20 March 2020 6:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top