Home > रिपोर्ट > घाटकोपर स्थानकावर जनता कर्फ्यूमुळे शुकशुकाट

घाटकोपर स्थानकावर जनता कर्फ्यूमुळे शुकशुकाट

घाटकोपर स्थानकावर जनता कर्फ्यूमुळे शुकशुकाट
X

घाटकोपर हे सेन्ट्रल लाईन आणि मेट्रो अंधेरीला जोडणारं ठिकाण आहे. जनता कर्फ्यूमुळे या स्थानकांवर काय परिणाम झालेला आहे. देशात बंद जरी असला तरी काही तुरळक प्रमाणात रेल्वे आणि प्रवाश्यांची वरदळ या ठिकाणी पाहायला मिळतेय. तसेच प्रत्येक रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने सरकारी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली आली आहे. हे कर्मचारी नेमकं काय काम करतायेत एकंदरितच काम करत असताना स्वतःची काळजी कशी घेतायत. या संपूर्ण बंदच्या नियोजनाचा आढावा घेतलाय विलास आठवले यांनी... पाहा हा व्हिडीओ...

Updated : 22 March 2020 6:42 AM GMT
Next Story
Share it
Top