Home > रिपोर्ट > 'या' देशातील तरुणी जगण्यासाठी घेतात हातात हत्यार

'या' देशातील तरुणी जगण्यासाठी घेतात हातात हत्यार

या देशातील तरुणी जगण्यासाठी घेतात हातात हत्यार
X

सीरिया मधील रक्का येथे 2001 पासून सीरियन ख्रिश्चन समुदायाकडून तरुण स्त्रिया इसिसशी लढा देत आहेत. याबाबत ‘गेल तझेमच लिमन’ या लेखिकेने ट्विट केले आहे.

मे महिन्यामध्ये 'Ashley's War' या पुस्तकासाठी मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या ‘गेल तझेमच लिमन’ या लेखिकेने ख्रिश्चन समुदायातील तरुण स्त्रिया कशा प्रकारे इसिसशी लढा देतात. याचा संघर्ष जवळून पाहिला आहे. त्यांच्या या जगण्यासाठीचा संघर्षावर गेल तझेमच लिमन यांच्या पुढील पुस्तकात या महिलांवर लेख असणार आहे. अशी माहीती गेल तझेमच लिमन यांनी आपल्या ट्विटर वरून दिली आहे.

तसेच सीरियन ख्रिश्चन समुदायासाठी संघर्ष करणाऱ्या या तरुण स्त्रियांवर तुर्की आक्रमण होणार असल्याचं समजतंय. त्यामुळे

आपल्या जगण्यासाठी त्या सतत हातात हत्यार घेऊन लढत आहेत. या तरुण मुलींची ही अवस्था बघून जगभरातून त्यांच्याबाबत दिलगीरी व्यक्त केली जात आहे.

Updated : 11 Oct 2019 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top