Home > रिपोर्ट > गांधी, निधी आणि गैरसमज...

गांधी, निधी आणि गैरसमज...

गांधी, निधी आणि गैरसमज...
X

गांधी, निधी आणि गैरसमज... गांधी विचारसरणीला अनुसरुण ट्वीट करणाऱ्या आयएएस महिला अधिकारी निधी चौधरी यांनी गांधीजींविरोधात खरचं वादग्रस्त ट्वीट केलं की, हे उपहासात्मक ट्वीट होतं. काय आहे नेमका हा गोंधळ? काय आहे निधीचं म्हणणं... या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारं मॅक्सवुमनचं स्पेशल बुलेटिन... वाचा, विचार करा आणि शेअर करा...

सध्या सोशल मीडियावर एकच नाव चर्चेत निधी चौधरी... महात्मा गांधींवर वादग्रस्त ट्वीट करुन वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या निधी आहेत तरी कोण ?जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी

https://bit.ly/2Mq1e9f

गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांचं नेमकं प्रकरण आहे तरी काय? का उठतेय त्यांच्यावर टीकेची झोड... जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी

https://bit.ly/2WGXAM7

गांधी, गोडसे आणि निधी चौधरी... सध्या सोशल मीडियावर यांच्याच नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. निधीच्या एका ट्वीटमुळे गैरसमज कसा पसरत गेला आणि तिच्यावर होणाऱ्या टीका... एकंदरित यामागची गुंतागुंत सांगतायेत महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राचे संपादक विजय चोरमरे... वाचा आणि विचार करा https://bit.ly/2QDLXjH

या वादात अडकलेल्या निधीने आपली बाजू प्रत्येकाला कळावी यासाठी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे जाणून घ्या काय म्हटल्या निधी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल...

https://maxwoman.in/nidhi-choudhary-on-mahatama-gandhi/

Updated : 2 Jun 2019 7:18 PM IST
Next Story
Share it
Top