Home > रिपोर्ट > त्या डुडलवर झळकल्या

त्या डुडलवर झळकल्या

त्या डुडलवर झळकल्या
X

भारतातील पहिल्या महिला डॉक्टरर्समध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, अशा मद्रास येथील सरकारी रूग्णालयातील पहिल्या शल्यचिकित्सक, डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या जन्मदिनानिमित्त डुडल साकारून त्यांना गुगलनेआदरांजली वाहिली आहे. त्यांची आज १३३वी जयंती आहे. डॉ. रेड्डी यांनी आपले सारे आयुष्य लोकांना निरोगी आयुष्य लाभवे याकरिता समर्पित केले. त्याचबरोबर स्त्री –पुरूष समानता यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पहिल्या आमदार आणि समाजसुधारक अशीही त्यांची ओळख आहे.

Updated : 30 July 2019 4:50 PM IST
Next Story
Share it
Top