Home > रिपोर्ट > बॉलिवूड कलाकारांचा जामियातील विद्यार्थ्यांना पाठिंबा

बॉलिवूड कलाकारांचा जामियातील विद्यार्थ्यांना पाठिंबा

बॉलिवूड कलाकारांचा जामियातील विद्यार्थ्यांना पाठिंबा
X

नागरिकत्व दुरुस्ती कायदा संमत झाल्यापासून देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. राजधानी दिल्लीसह काही ठिकाणी या संघर्षाला हिंसक वळण लागल्यानं यावरचं राजकारणही तापू लागलं आहे. त्यानंतर आता याचे पडसाद बॉलिवूडमध्ये देखील उमटू लागले आहेत. या सर्व प्रकरणावर आज ट्विटवर ट्रेण्ड सुरु होतं की याबाबत बॉलीवूड गप्प का यानंतर आता काही बॉलिवूड कलाकारांनी या सर्व घटनेवर सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलं आहे. परिणीती चोप्रा, मनोज बाजपेयी, राजकुमार राव, सोनाक्षी सिन्हा, दिया मिर्झा, रितेश देशमुखसह अन्य बॉलिवूड कलाारांनी या हिंसाचाराची निंदा करत विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले. या सर्वानी आपली भूमिका ट्विटवर मांडत जामियातील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.

https://twitter.com/Riteishd/status/1206550329761812480?s=20

https://twitter.com/RajkummarRao/status/1206486037658243072?s=20

https://twitter.com/humasqureshi/status/1206604278909034496?s=20

https://twitter.com/sonakshisinha/status/1206789473540988929?s=20

https://twitter.com/ParineetiChopra/status/1206779184011300864?s=20

https://twitter.com/deespeak/status/1206784843591237632?s=20

Updated : 17 Dec 2019 5:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top