Home > रिपोर्ट > अखेर दीपिका पदुकोण सिद्धिविनायकाच्या चरणी

अखेर दीपिका पदुकोण सिद्धिविनायकाच्या चरणी

अखेर दीपिका पदुकोण सिद्धिविनायकाच्या चरणी
X

दिपीका जेनयु विद्यापीठात झालेल्या हाणामारी प्रकरणात पाठिंबा देण्यासाठी पोहचताच सर्वच सोशल मिडीयात ट्रोल करण्यात आलं. सोशल मिडीमध्ये तिची आणि तिच्या आगामी चित्रपटाची चर्चा जोरदार माध्यमांवरती काही दिवस सुरु होती. आज तिचा बहुप्रतिक्षित 'छपाक' सिनेमा प्रदर्शित झाला. याच औचित्य साधत ती आज सिद्धिविनायक मंदिरात गजाननाच्या दर्शनाला गेली. याआधी ती अनेकवेळ महत्त्वाच्या क्षणीती सिद्धिविनायक मंदिरात गेली आहे. या चित्रपटात सिनेमात दीपिकासोबत विक्रांत मेसी मुख्य भुमिकेत आहे. त्याचबरोबर आज अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांचा 'तानाजी:द अनसंग वॉरीअर' सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असून अॅसीड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या आयुष्यावर आहे.

https://youtu.be/hP5tnZ_iTGQ

Updated : 10 Jan 2020 8:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top