Home > रिपोर्ट > ढिंचॅक पुजाचं कोरोना सॉंग तुम्ही पाहिलत का?

ढिंचॅक पुजाचं कोरोना सॉंग तुम्ही पाहिलत का?

ढिंचॅक पुजाचं कोरोना सॉंग तुम्ही पाहिलत का?
X

कोरोना व्हायरसचा देशातील वाढता प्रभाव फारच चिंताजनक आहे. कोरोना व्हायरसविषयी शासन लोकांमध्ये अधिकाधिक जनजागृती करत आहे. मात्र अजूनही बरेच जण कोरोना व्हायरसविषयी गंभीर दिसत नाही आहे. कोरोनाविषयी जोक्स, मीम्स आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर बनवले जात आहेत.

अनेक सीनेकलाकार लोकांना सोशल मीडीयाच्या माध्यमातून कोरोनापासून बचावाचे संदेश देताना दिसत आहेत. त्यात बीग बॉस फेम ढिंचॅक पूजा तरी कशी मागे राहिल... बरेच दिवस सोशल मीडियापासून लांब राहणारी पुजा आपलं नवीन हिप हॉप सॉंग घेऊन आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ढिचॅंक पुजाचं गाणं युट्युबवर प्रसारित केलंय. या गाण्यात तीने कोरोना व्हायरसपासून बचाव कसा करायचा ते सांगितलं आहे. पाहा व्हिडीओ...

https://youtu.be/zrpnQkGqA-Y?list=RDzrpnQkGqA-Y

Updated : 19 March 2020 11:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top