Home > रिपोर्ट > पोलीस कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी टिक टॉक पडलं महागात

पोलीस कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी टिक टॉक पडलं महागात

पोलीस कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी टिक टॉक पडलं महागात
X

दिल्लीच्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ टिक टॉक वर व्हायरल झाला होता .ऑन ड्युटी असताना महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी टिक टॉक वर हरियाणी गाणे वरती व्हिडिओ तयार केला होता.हा व्हिडिओ तयार करण्यात आला त्यावेळी महिला कर्मचारी कामावर होत्या त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले .

काही महिन्यापूर्वी गुजरातच्या महिला पोलिसांचाही असाच व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळी ती महिला कर्मचारी ऑन ड्युटी असल्यामुळे तिच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती . त्यावेळी त्या महिला कर्मचाऱ्याने महिला सलमान खानच्या गाण्यावरती टिक टॉक वरती व्हिडिओ बनवला होता. टिक टॉक मुळे झालेले पोलीस दलातील दुसरे निलंबन आहे.

[video width="640" height="360" mp4="https://maxwoman.in/wp-content/uploads/2019/07/WhatsApp-Video-2019-07-31-at-11.09.34-AM.mp4"][/video]

Updated : 31 July 2019 11:16 AM GMT
Next Story
Share it
Top