Home > रिपोर्ट > अंजली दमानियांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली

अंजली दमानियांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली

अंजली दमानियांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली
X

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांच्या समोर कोणीही तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यानं या मतदार संघात होणारा मुकाबला हा एकतर्फी होणार आहे.

या मुद्य्याला घेऊन भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक विनोदी टि्वट करुन आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. शर्यतीत कोणच धावत नसताना पहिलं येऊन बाबांना कौतुक सांगणाऱ्या मुलाचा हा विनोद आहे.

Updated : 15 Oct 2019 2:01 PM GMT
Next Story
Share it
Top