Home > रिपोर्ट > सोनिया गांधींची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

सोनिया गांधींची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

सोनिया गांधींची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
X

कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांना श्वास घ्यायला त्रास झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसंच त्यांना ताप देखील आहे. हॉस्पिटलमध्ये सोनिया गांधी यांच्या सोबत त्यांची मुलगी प्रियंका गांधी वाड्रा सोबत आहे. 73 वर्षीय सोनिया गांधी यांना साधारण 7 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात हे रुटीन चेक अप असल्याचं म्हटलं आहे.

Updated : 2 Feb 2020 5:05 PM GMT
Next Story
Share it
Top