Home > रिपोर्ट > क्लिक क्लिक कार्यशाळ

क्लिक क्लिक कार्यशाळ

क्लिक क्लिक कार्यशाळ
X

अपॅक फोटोग्राफी ईन्स्टीट्युट आणी फुड फोटोग्राफीक्स ईंडीया प्रा.ली.

यांनी महिला दिनानिमीत्त फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन केले होते.

महिला नेहमी घरकामात व्यस्त असतात मात्र अनेक जणी आपल्या मोबाईलवरही उत्तम फोटो काढतात तो केवळ छंद म्हणुन या छंदाचे व्यवसायात रुपांतर कसे करायचे हे या कार्यशाळेत सांगितले गेले.

या कार्यशाळेला महिलांनीही उत्तम प्रतिसाद दिला.

Updated : 16 March 2019 5:05 PM GMT
Next Story
Share it
Top