Home > रिपोर्ट > महिला आयोग शांत का?

महिला आयोग शांत का?

महिला आयोग शांत का?
X

दिपीका जेनयु विद्यापीठात झालेल्या हाणामारी प्रकरणात पाठिंबा देण्यासाठी पोहचताच सर्वच सोशल मिडीयात या बातमीला प्रसिध्दी मिळाली या बरोबर सर्वच माध्यमांनी दीपिका या भुमिकेची दखल घेतली. माध्यमांमध्ये गदारोळ सुरु असतांना दिपीका विरोधात तीच्या चित्रपटाता बहिष्कार करावा अशीही एक मोहिम हाती घेण्यात आली. इतके करुनही दिपीकाच्या विरोधातील मोहिम थांबली नाहीतर दिपीकाबद्दल आक्षेपार्य भाषेचा वापर करुन पोस्ट व्हारल करण्यात आल्या.

Image result for deepika jnu troll photo

Image

Image

Image

कुठल्याही महिलेला तीच्या भुमिकेवरुन ट्रोल करण्याची हि पहिली वेळ नक्कीच नाही मात्र हे सर्व होत असतांना राष्ट्रीय महिला आयोग मात्र गप्प आहे. राष्ट्रीय सायबर सेलही काहीही कार्यवाही करतांना दिसत नाही. महिला आयोग हे महिलांच्या हक्कांचे संरक्षण करते असे जर सांगितले जात आहे तर महिला आयोग अजुनही शांत का आहे? त्यांच्या या शांततेमुळे त्यांच्या भुमिकेवर संशय व्यक्त केला जातोय.

Updated : 9 Jan 2020 7:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top