Home > रिपोर्ट > वेल्हा तालुक्याला ‘राजगड’ नाव द्या : खा.सुप्रिया सुळे

वेल्हा तालुक्याला ‘राजगड’ नाव द्या : खा.सुप्रिया सुळे

वेल्हा तालुक्याला ‘राजगड’ नाव द्या : खा.सुप्रिया सुळे
X

मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्वाचा आहे. यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात राजगड येतो त्या तालुक्याला ‘राजगड’ असे नाव देण्यात यावे अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जुन्या दस्तऐवजात, अगदी शिवकाळातही या तालुक्याचा उल्लेख राजगड तालुका असाच सापडतो. याशिवाय इतिहास संशोधन मंडळातही राजगड असाच उल्लेख आहे अशी माहिती यावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी दिली.

Updated : 30 July 2019 1:31 PM GMT
Next Story
Share it
Top