Home > रिपोर्ट > जागतिक #कॅन्सफिल्म फेस्टिवल आज पासून सुरु

जागतिक #कॅन्सफिल्म फेस्टिवल आज पासून सुरु

जागतिक #कॅन्सफिल्म फेस्टिवल आज पासून सुरु
X

सिनेमामध्ये जगातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवापैकी # कॅन्सफिल्म फेस्टिवल २०१९ आज फ्रान्समध्ये सुरू होत आहे. ७२ वा जागतिक चित्रपट उद्योगातील सर्वांत मोठा कार्निवल साजरा करण्यासाठी फ्रेंच रिव्हियेरा येथे जगातील सर्व भागांतील मूव्हीमेकर आणि सेलिब्रिटी एकत्रित येत असून . हा महोत्सव 11 दिवसाचा असून 25 मे पर्यंत सुरु राहील . यामध्ये जगातील सर्वोत्तम चित्रपटांचा समावेश आहे.

Updated : 14 May 2019 3:41 AM GMT
Next Story
Share it
Top