Home > रिपोर्ट > अभिताभ बच्चनचे ट्विट, आणि सोशल मीडियावर चर्चा

अभिताभ बच्चनचे ट्विट, आणि सोशल मीडियावर चर्चा

अभिताभ बच्चनचे ट्विट, आणि सोशल मीडियावर चर्चा
X

बॉलिवुडचे शहेनशहा अभिताभ बच्चन हल्ली सोशल मीडियावर सामाजिक मुद्यावर भाष्य करतात तर कधी इंस्पिरेशनल कोट करत असतात. बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आज महागाई तसंच माणुसकीवर भाष्य केलं आहे. त्यांनी ट्विटरवर

महंगाई बेशक फर्श से अर्श तक पहुच गई, पर जमीर इंसान का आज भी सस्ता है.'

असं ट्विट केलं असून हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

Updated : 10 May 2019 11:54 AM IST
Next Story
Share it
Top