प्रिती झिंटाचे निसर्गप्रेम
Max Woman | 22 Oct 2019 4:42 PM IST
X
X
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Priti zhinta) हिने आपल्या ट्रेकिंगचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.
लग्नानंतर प्रिती झिंटा परदेशी गेलीय. परंतु आजही ती शिमलामधील निसर्गरम्य परिसरातील पर्वतांना आणि इथं केलेल्या ट्रेकिंगला खूप जास्त मिस करत असल्याचं म्हटलं आहे. यावरून तिचे निसर्गावर प्रेम दिसून येत आहे.
पहा व्हिडीओ...
Updated : 22 Oct 2019 4:42 PM IST
Tags: nature nature love shimala tracking tracking traking traking dug traking point traking pole trekking tour
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire